Posts

पुणे विद्यापीठातील हे सुंदर घड्याळ

Image
पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर घड्या ळ   ◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे.  एको ब्रह्म द्वितीयो नास्ति  ◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन आहेत.  ◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत.  सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण.  ◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत.  ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद।  ◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत.  अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान.  ◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत.  मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय.  ◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत.  कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ....

आज दिनांक 14 मार्च 2023 विधानसभेत नियम 293 विविध विषयावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरे

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐃𝐂𝐌 :  विधानसभेत नियम 293 अन्वये विविध विषयांवरील विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी मांडलेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे: ➡ राज्यात आम्ही सरकारमध्ये असताना 2017 मध्ये सौर ऊर्जा फीडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि दिवसा वीज मिळेल. आजच्या स्थितीत एकूण 548 मे. वॅ.चे प्रकल्प कार्यरत असून 1083 इतकी स्थापित क्षमता निर्माण झाली आहे.  ➡ एकूण 1650 क्षमतेच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून 1000 ची येत्या काळात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यासाठी आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना वार्षिक 75,000 भाडे (2 टक्के वाढीसह) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ➡ 30% चे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी 2025 पर्यंत 50% टक्के काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. अजित पवार यांनी वीजबिल माफीचा मुद्दा उपस्थित केला, पण मी विरोधी पक्षनेता म्हणून मागणी केली, ती कोविड काळासाठी. मध्यप्रदेशने तसाच निर्णय घेतला होता.  ➡ पैनगंगा-वैनगंगा माध्यमातून 62 टीएमसी पाणी मिळणा...

पेन्शन कधी बंद झाली कोणी केली

जुनी पेन्शन कधी बंद झाली आणि कोणी बंद केली नक्की वाचा! ✅ पेन्शन बंद झाली, दिनांक : 31 - 10 - 2005 चा जीआर जोडला आहे. ✅ राज्यात सरकार : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकार ✅ मुख्यमंत्री : विलासराव देशमुख  ✅ वित्तमंत्री : जयंत पाटील ✅ पेन्शन बंद झाल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी 9 वर्षे सत्तेत (2005 ते 2014)  ✅ पुन्हा नोव्हेंबर 2019 ते मे 2022 सत्तेत. ✅ सलग 9 वर्षात एकही आंदोलन नाही. ✅ पुन्हा अडीच वर्षात एकही आंदोलन नाही. राज्यात जुनी पेन्शन लागू करा, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच आंदोलन होत आहेत. पण, जुनी पेन्शन कोणी बंद केली ? ज्यांनी बंद केली त्यानंतर तब्बल 10 वर्षे सत्तेत होते, त्यावेळी एका ही शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं नाही.  जुन्या पेन्शनची मागणी धुडकावून देखील मागील अडीच वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले नाही. मुद्दा असा आहे की, 2005 ला जुनी पेन्शन (1982) बंद करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने घेतला. - 31 ऑक्टोबर 2005 ला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सुलतानी जीआर काढला त्यात शिक्षक सहित सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पे...

भारताची आत्मनिर्भर कडे वाटचाल

भारताची आत्मनिर्भर कडे वाटचाल 2023 च्या दशकामध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भरतीच्या दिशेने वाटचाल करत आहे ही वाटचाल करताना भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पूर्णपणे आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहोत यासाठी केंद्र सरकार च्या योजना आणि सकारात्मक पावले या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. सरकारने चालू केलेली स्टार्ट अप इंडिया स्किल इन इंडिया मेक इन इंडिया अशा वेगवेगळ्या योजनांच्यामुळे आज आपण पूर्णपणे आत्मनिर्भवत आहोत